सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या पदार्थात असलेले स्वाभाविक वैशिष्ट्य.
उदाहरणे : पात्राप्रमाणे आपला आकार बदलणे हा पाण्याचा गुण आहे
समानार्थी : गुण, गुणधर्म, धर्म
किसी वस्तु में पाई जानेवाली वह विशेष बात या तत्व जिसके द्वारा वह दूसरी वस्तु से अलग मानी जाए।
An abstraction belonging to or characteristic of an entity.
अर्थ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
उदाहरणे : तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
समानार्थी : जात, शील, स्वभाव
व्यक्ति या वस्तु में सदा प्रायः एक-सा बना रहने वाला मूल या मुख्य गुण।
The essential qualities or characteristics by which something is recognized.
अर्थ : रोग नसण्याची स्थिती.
उदाहरणे : आपले आरोग्य सांभाळणे आपल्याच हाती असते.
समानार्थी : आरोग्य, तब्येत, स्वास्थ्य
स्थापित करा
प्रकृती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prakritee samanarthi shabd in Marathi.